ढाकोबा किल्ल्यासाठी अंबोली हे पायथ्याचे गाव, जे जुन्नर पासून २२ km अंतरावर आहे.
दुर्ग आणि ढाकोबा हे दोन शेजारी किल्ले आहेत. आमच्या सुरुवातीच्या योजनेनुसार आम्ही ढाकोबा वरून दुर्गला जाणार होतो, पण आम्हाला ढाकोबा वरून दुर्ग चा रस्ताच सापडला नाही म्हणून आम्ही ढाकोबा उतरून अम्बोली गावी आलो आणि गाड़ी ने दुर्गावाडी पर्यंत गेलो आणि दुर्ग किल्ला केला.
ढाकोबाची गुहा
ढाकोबाच्या पायथ्याला अंतेरलेले लाल फुलांची मखमली चादर
ढाकोबा
रानफूले
ढाकोबाच्या घुहेतुन झालेले मनोहारी सूर्योदय दर्शन
घुहेतील आमचे वास्तव्य
ढाकोबाच्या गुहेतून बाहेर पडताना एक सुंदर दृश समोर दिसले, एक हरणटोळ साप (Green Vine snake) सापसुरळीची (Ophisops Beddomie) शिकार करत होता
पूर्ण भक्ष गिळंकृत केल्यानंतर
ढाकोबा उतरून अम्बोली गावाच्या दिशेने जाताना, समोर दिसणारा दर्या घाट
दुर्गगड
पांढरा सापकांदा
अंकुर
दुर्गगडावरील एक दृष