आम्ही सकाळी ५.३० वाजता चांदणी चौक, पुणे येथून निघालो आणि भोरला ७.३० वाजता पोचलो. चहा-नाश्ता केला, गाडी भोरमधेच थांबउन जीप करून रायरेश्वरखिंड पर्यंत गेलो.
सकाळी ९ वाजता ट्रेक सुरु केला, अर्धा-पाउण गडावर पोचलो, तिथुन वाटाड्या ठरउन लगेच नाखिंडकडे वाटचाल सुरु केली. साधारण १२ वाजता जेवणासाठी थांबलो, जेवण करून परत पुढची वाटचाल सुरु केली, आणि ती रात्री ९ पर्यंत.
रायरेश्वर मंदिरातील दीपस्तंभ
रायरेश्वर येथील वस्ती
रायरेश्वर पठारावरील विविध फुले
नाखिंड ते अस्वलखिंड वाट
हे देवा, ह्या लोकांनी कुठे आणला मला...
करवीचे जंगल
रात्री पोटपूजा करण्यासाठी पेटवलेली चूल
सकाळची शेकोटी
कुडली गाव
कुडली फाटा, बसची वाट बघत...
मध्ये दिसणारा अस्वलखिंड
थोड्याच वेळात बस तिथे आली आणि आम्ही भोरला गेलो, तिथून आमची गाडी कडून पुण्याला परतलो.
No comments:
Post a Comment